Special Report | अजितदादा, अनिल परबांमागेही CBI लागणार?

| Updated on: Jun 30, 2021 | 10:49 PM

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या CBI चौकशीचा प्रस्ताव पास करण्यात आला आहे (Chandrakant Patil send letter to Amit Shah for Ajit Pawar and Anil Parab CBI Inquiry)

काही दिवसांच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या CBI चौकशीचा प्रस्ताव पास करण्यात आला. विशेष म्हणजे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. त्यामुळे कधी एकेकाळी भाजपसोबत सत्ता स्थापन करणारे अजित पवार भाजपमुळेच पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Chandrakant Patil send letter to Amit Shah for Ajit Pawar and Anil Parab CBI Inquiry)

Special Report | राज्यपालांच्या पत्राला ठाकरेंचं कोणतं उत्तर?
Special Report | गोपीचंद पडळकरांची जीभ का घसरतेय?