VIDEO : पोलिसांची परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणार, Chandrakant Patil आक्रमक
महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. याचसंदर्भात चंदक्रांत पाटील म्हणाले की, पोलिसांची परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणार आहोत.
महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. याचसंदर्भात चंदक्रांत पाटील म्हणाले की, पोलिसांची परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणार आहोत. दाऊदच्या दलालांचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला भाजपाने घेतला आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर आदी नेते मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत. भाजप नेत्यांच्या या आंदोलनात देवेंद्र फडणवीसदेखील सहभागी झाले होतो.