Nagpur Election | नागपूर विधानपरिषदेत भाजपचा दणदणीत विजय, फडणवीसांची गळाभेट घेत बावनकुळे भावूक

| Updated on: Dec 14, 2021 | 1:04 PM

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गळ्यात हार घालून अभिनंदन केलं.

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गळ्यात हार घालून अभिनंदन केलं. फडणवीसांनी आपल्या गळ्यात विजयाची माळ घातल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाले. त्यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. बराचवेळ त्यांनी फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. बावनकुळेंना अश्रू अनावर झाल्याचं पाहून फडणवीस यांनाही काही क्षण गहीवरून आलं होतं.

Published on: Dec 14, 2021 01:04 PM
Devendra Fadnavis | चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयानं महाविकास आघाडी सरकारला चपराक दिली : फडणवीस
बॉलीवुडमध्ये कोरोनाची पार्टी, आता करिनानंतर संजय कपूर, सोहेल खानच्या बायकोला कोरोना