Breaking | जमीन खरेदी घोटाळ्या प्रकरणी एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नीविरोधात आरोपपत्र दाखल
पुण्यातील जमिन घोटाळ्याप्रकरणी ईडीने एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावयाविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
पुण्यातील जमिन घोटाळ्याप्रकरणी ईडीने एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावयाविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. एकनाथ खडसे यांच्या खात्यात वेगवेगळ्या मार्गातून आलेल्या 50 लाखांपैकी त्यांच्या पत्नीच्या खात्यात 38 लाख रुपये वळविल्याची माहिती ईडीने दिली आहे. याच पैशाचा वापर जमिन खरेदी करण्यासाठी झाल्याचं ईडीने आरोपपत्रात म्हटलंय.