Sambhaji Raje | संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डीत, पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार
छत्रपती संभाजीराजे कोपर्डीला निघालेले आहेत. कोपर्डीला जाऊन ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसंच काकासाहेब पाटील यांच्या समाधीस्थळावर देखील छत्रपती संभाजीराजे जाणार आहेत. (Chatrapati Sambhajiraje in kopardi he Will Meet victim girl family)
छत्रपती संभाजीराजे कोपर्डीला निघालेले आहेत. कोपर्डीला जाऊन ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसंच काकासाहेब पाटील यांच्या समाधीस्थळावर देखील छत्रपती संभाजीराजे जाणार आहेत. काही वेळापूर्वी पुण्यावरून कोपर्डीकडे छत्रपती संभाजीराजे रवाना झालेले आहेत. पुढच्या काही तासांत ते कोपर्डीला पोहचतील. (Chatrapati Sambhajiraje in kopardi he Will Meet victim girl family)