टॅटू काढण्यास एकच सुई वापरल्याने 14 जणांना AIDS ची बाधा

| Updated on: Aug 07, 2022 | 1:20 PM

उत्तरप्रदेशमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. टॅटू काढण्यासाठी एकच सुई वापरल्याने 14 जणांना AIDS ची बाधा झाली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील हा धक्कादायक प्रकार आहे.

उत्तरप्रदेशमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. टॅटू काढण्यासाठी एकच सुई वापरल्याने 14 जणांना AIDS ची बाधा झाली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील हा धक्कादायक प्रकार आहे. या 14 जणांना खूप ताप होता. त्यांची टायफॉईड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. ताप कमी होत नसल्याने त्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यातून सर्वांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं निदान झालं. त्यांची विचारपूस केली असता लक्षात आलं की कोणीही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले नव्हते किंवा बाधिताचं रक्त देण्यात आलं नव्हतं.

Published on: Aug 07, 2022 01:20 PM
15 ऑगस्टच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होणार- फडणवीस
अशी कशी नशीबानं थट्टा मांडली, अमृता फडणवीसांवर पेडणेकरांचं गाणं