छगन भुजबळ यांची तुफान फटकेबाजी, लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद; बघा व्हिडीओ
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक केमिस्ट आयोजित क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन, यावेळी त्यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद
नाशिक : माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक केमिस्ट आयोजित क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन करण्यात आले. नाशिकमधील गोविंद नगर येथील आर. डी. सर्कल जवळ केमिस्ट असोसिएशनकडून बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी छगन भुजबळ यांची तुफान फटकेबाजी बघून भुजबळांनी क्रिकेट खेळत उपस्थितांची मनं जिंकली. नाशिक केमिस्ट असोसिएशनकडून आयोजित क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी झाली होती,
Published on: Feb 05, 2023 12:46 PM