Chhagan Bhujbal | OBC साठी शिवसेना सोडली, जिवाशी खेळून ओबीसींसाठी पक्षांतर केलं : छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी शिवसेना का सोडली, याचं उत्तर त्यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमांमधून मेळाव्यामधून दिलं आहे. आज पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जाताना त्यांना शिवसेना सोडण्यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला.
छगन भुजबळ यांनी शिवसेना का सोडली, याचं उत्तर त्यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमांमधून मेळाव्यामधून दिलं आहे. आज पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जाताना त्यांना शिवसेना सोडण्यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी OBC साठी शिवसेना सोडली, जिवाशी खेळून ओबीसींसाठी पक्षांतर केलं, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.