मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वर होळीचा उत्साह, एकनाथ शिंदे यांनी पेटवली होळी अन्…

| Updated on: Mar 06, 2023 | 10:08 PM

VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील होळाचा सण उत्साहात, बघा काय म्हणाले मुख्यमंत्री

मुंबई : राज्यभरात होळीचा उत्साह आहे. तर कोकणात देखील शिमगोत्सवाची जोरदार तयारी असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील होळाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थानी ही होळी पेटवण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रार्थना करताना सगळ्यांना सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना करत त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.

Published on: Mar 06, 2023 10:08 PM
‘त्यांचा जनाधार संपला की लोकशाही धोक्यात आली’, गोपीचंद पडळकर यांचा कुणावर रोख?
“पुन्हा जीभ हासडण्याची भाषा कराल तर…”, शिवसेना नेत्यानं थेट उद्धव ठाकरे यांना फटकारलं