Delhi | मुख्यमंत्र्यांचा ताफा PM मोदींच्या निवास्थानी दाखल, पंतप्रधानाच्या निवास्थानावरुन थेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.

Delhi | मुख्यमंत्र्यांचा ताफा PM मोदींच्या निवास्थानी दाखल, पंतप्रधानाच्या निवास्थानावरुन थेट

| Updated on: Jun 08, 2021 | 11:47 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ मोदींची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला आहे. Chief Minister Uddhav Thackeay reached at PM Modi residence

Nashik | नाशिकमध्ये दुचाकी चोरण्याच्या घटनांना उधाण, CCTV फुटेज समोर
VIDEO : Delhi | मुख्यमंत्री-पंतप्रधानाच्या भेटीत मराठा आरक्षण प्रश्न सुटणार ? PM निवास्थानावरुन थेट Live