Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटे चर्चा

| Updated on: Aug 27, 2021 | 2:52 PM

बाहेर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त आहे. आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. या भेटीतील तपशील गुलदस्तात असला तरी या भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे. 

Published on: Aug 27, 2021 02:52 PM
tv9Podcast | आई-वडील, पत्नी-मुलांसह घरातील 14 जणांची हत्या, काळरात्र ठरली
Maharashtra Congress | राजीव सातव यांच्या पत्नी महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी