Special Report | तालिबानला चीन आणि पाकिस्तानची साथ!
अमेरिकेने आपलं सैन्य अफगाणिस्तानातून हटवलं. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी पुन्हा तालिबान्यांनी आपलं डोकंवर काढलं. त्यातच आता नेहमीप्रमाणे चीन आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगाला दिसला.
अमेरिकेने आपलं सैन्य अफगाणिस्तानातून हटवलं. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी पुन्हा तालिबान्यांनी आपलं डोकंवर काढलं. त्यातच आता नेहमीप्रमाणे चीन आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगाला दिसला. कारण एकीकडे जीवाची धरपड सुरु असलेल्या अफगाणिस्तानात चीन आणि पाकिस्तानने तालिबानला साध दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !