Chinese Rocket Crash | चीनचे आऊट ऑफ कंट्रोल रॉकेट अखेर अरबी महासागारात!
Chinese Rocket Crash | चीनचे आऊट ऑफ कंट्रोल रॉकेट अखेर अरबी महासागारात!
गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण सुटलेलं चिनी रॉकेट नेमकं कुठे पडेल? असा प्रश्न जगभरात उपस्थित केला जात होता. मात्र, चिनी माध्यमांनी या रॉकेटचे काही अवशेष अरबी समुद्रात मिळाल्याची माहिती दिली आहे. मालदीवच्या नजीक हे रॉकेट पडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !