Chiplun rain : चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकार, रस्त्यावर उभी कार वाहून गेली
Chiplun heavy rain : तुफान पावसामुळे रस्त्यावरील वाहने वाहून जात आहेत. चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरामध्ये पावसाने दाणादाण उडवली. चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. तुफान पावसामुळे रस्त्यावरील वाहने वाहून जात आहेत. चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत. चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये 2005 पेभा भयानक स्थिती निर्माण झाली आहे.
Published on: Jul 22, 2021 05:56 PM