जॉर्जियामध्ये युक्रेनच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. जॉर्जियामध्ये युक्रेनच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. जॉर्जियामध्ये युक्रेनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत लाखो नागरिकांनी रशियाचा विरोध केला आहे. रशियाचा निषेध करण्यासाठी आज लाखो नागरिक रस्त्यावर उतरले.