रशियाविरोधात युक्रेनचे नागरिक रस्त्यावर
गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. आंतराष्ट्रीय दबाव असताना देखील रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आता रशियाविरोधात युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी रशियाविरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरत रशियाचा टँकर आडवला.
गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. आंतराष्ट्रीय दबाव असताना देखील रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आता रशियाविरोधात युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी रशियाविरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरत रशियाचा टँकर आडवला. नागरिक रस्त्यावर उतरून टँकर अडवतानाचे दृष्य व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये नागरिक टँकर अडवताना दिसत आहेत.