Nagpur | नागपूरमध्ये कॉंग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

| Updated on: Aug 01, 2021 | 4:11 PM

भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नागपूरच्या संघ कार्यालयासमोर धक्काबुक्की झाली. दोन्ही कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

नागपूरपासून दिल्लीपर्यंत युवक काँग्रेस बाईक रॅली काढत होते. यावेळी संघ मुख्यालयाजवळ काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. दोन्ही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Sharad Pawar UNCUT Speech | संकटातही मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली, शरद पवारांकडून कौतुक
Tv9 Entertainment | ‘…आणि काय हवं-3’ निमित्त प्रिया बापट आणि उमेश कामतसोबत खास गप्पा