सोमय्यांचा हातोडा पुन्हा त्यांच्याच पायावर, वायकरांवरील आरोपांनंतर त्यांच्या गळात क्लिनचीटची माळ
ठाकरे गटात असताना ज्या रवींद्र वायकरांना जे किरीट सोमय्या हातोड्याचा इशारा देत होते, त्याच वायरकरांच्या गळ्यात क्लीनचीटची माळ पडली आहे. किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या नेत्यांवर कारवाईचा हातोडा पडण्याऐवजी त्यांच्या गळ्यात भाजप प्रवेशाच्या किंवा महायुतीत स्वागताच्या माळा पडल्यात
महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी हाती हातोडा घेणारे भाजपचे किरीट सोमय्या पुन्हा एकदा तोंडघासी पडले आहेत. ठाकरे गटात असताना ज्या रवींद्र वायकरांना जे किरीट सोमय्या हातोड्याचा इशारा देत होते, त्याच वायरकरांच्या गळ्यात क्लीनचीटची माळ पडली आहे. किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या नेत्यांवर कारवाईचा हातोडा पडण्याऐवजी त्यांच्या गळ्यात भाजप प्रवेशाच्या किंवा महायुतीत स्वागताच्या माळा पडल्यात. आधी सोमय्या भ्रष्टाचाकाचे आरोपांवर आरोप करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा देतात. मात्र ज्यांना इशारा दिला त्यापैकी बहुतांश नेते भाजपात किंवा महायुतीत सत्तेत जातात. नंतर त्यांना योगायोगाने अनेक नेत्यांना क्लिनचीट मिळते. तर क्लिनचीटनंतर प्रकरण कोर्टात असल्याने सोमय्या त्याच्यात आरोपांवर मौन धरतात.. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 07, 2024 11:32 AM