VIDEO : Eknath Shinde : संजय राऊतांना सत्तांरताची स्वप्न रंगवू द्या : एकनाथ शिंदे

| Updated on: Jul 28, 2022 | 12:36 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. संजय राऊतांबद्दल एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय राऊतांना सत्तांरताची स्वप्न रंगवू द्या. आता एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर संजय राऊत नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघण्यासारखेच आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सातत्याने सुरूच आहे. संजय राऊतांबद्दल एकनाथ शिंदे यांनी एक मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय राऊतांना सत्तांरताची स्वप्न रंगवू द्या. आता एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर संजय राऊत नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघण्यासारखेच आहे. संजय राऊत म्हणाले की, या देशावर कुणी राज्य करावं हे जनता ठरवेल. पण राज्यकर्त्यांनी देशावर राज्य करु नये. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत आहेत. कुणी धुतल्या तांदळासारखा आहे? काल अर्जुन खोतकर यांचं निवेदन ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर तणाव आहे. संकटाच्या काळात सुटकेचा मार्ग शोधतो. शिवसेनेच्या कार्यपद्धतीनं नाराज असल्यानं सेना सोडली नाही.

Published on: Jul 28, 2022 12:36 PM
VIDEO : Ajit Pawar | धरणांतून पाण्याचा विसर्ग करताना सतर्क राहावे : अजित पवार
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 28 July 2022