अमित शाहंसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला न जाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने चर्चांना उधाण

| Updated on: Sep 05, 2022 | 10:38 AM

देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते लालबाग राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

मुंबई: देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते लालबाग राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 10.30 लालबाग राजाच्या दर्शनासाठी जाणार होते. पण एकनाथ शिंदे आता वर्षा निवासस्थानीच थांबणार आहेत. अमित शाह वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदेंची भेट घेतील.

Published on: Sep 05, 2022 10:38 AM
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टींनी घेतली अमित शाहंची भेट
प्रशांत बंब यांच्याकडून शिक्षकांचा सत्कार