CM on Reached Mahad | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडमध्ये दाखल

| Updated on: Jul 24, 2021 | 2:11 PM

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच नेस्तानाबूत झाले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करतआहेत.

Published on: Jul 24, 2021 02:11 PM
Tokyo Olympics 2021 | मीराबाई चानूने रचला इतिहास,वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं
Sangli Rain | सांगलीतील पळूसमध्ये बचावकार्यास सुरुवात, आमणापूर गावाला पाण्याचा वेढा