CM at Mumba Devi Temple | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनाला

| Updated on: Oct 07, 2021 | 9:52 AM

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरेंसह मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. मुख्यमंत्र्यांनी देवीची पूजा केली. यावेळी महापौर, उपमहापौरही दर्शनासाठी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 

तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरेंसह मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. मुख्यमंत्र्यांनी देवीची पूजा केली. यावेळी महापौर, उपमहापौरही दर्शनासाठी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 7 October 2021
Kolhapur | तोफेच्या सलामीने करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात