Special Report| सरन्यायाधीशांच्या हजेरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे केंद्र सरकारला टोले
औरंगाबादमध्ये आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला सरन्याधीशांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांसमोरच केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमाला सरन्याधीशांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांसमोरच केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं.