Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना धक्का, सेना आमदाराच्या तक्रारीनंतर ड्रिम प्रोजेक्टला स्थगिती
आव्हाड यांनी टाटा कँसर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी काही सदनिका दिल्या होत्या. यावरील जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया.
Jitendra Awhad | शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ड्रिम प्रोजक्टला स्थगिती दिलीय. त्यामुळे आव्हाड यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय. आव्हाड यांनी टाटा कँसर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी काही सदनिका दिल्या होत्या. यावरील जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया. | CM Uddhav Thackeray stay Tata cancer hospital project of Jitendra Awhad