CM Kolhapur Visit LIVE | मुख्यमंत्र्याचा ताफा शिरोळकडे रवाना, पूरग्रस्थांच्या नेमक्या अपेक्षा काय?

| Updated on: Jul 30, 2021 | 11:27 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे. महापुराने नुकसान झालेल्या गावांना ते आज भेटी देणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे. महापुराने नुकसान झालेल्या गावांना ते आज भेटी देणारआहेत. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुंबईवरुन कोल्हापूरकडे टेक ऑफ केलं. सकाळी 10 वाजता ते कोल्हापुरात आले. त्यानंतर ते शिरोळला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले.

MNS on Mumbai Local Train | लोकल सुरू करा अन्यथा ‘रेल भरो’ आंदोलन, संदीप देशपांडेंचा सरकारला इशारा
Nagpur | गडचिरोली आणि गोंदियाच्या जंगलात नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर, पोलीस उपमहानिरीक्षक माहिती