Special Report | कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि फडणवीसांची समोरासमोर भेट!
कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोघे नेते आले होते. हे दोघी नेते अचानक समोरासमोर आले.
कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोघे नेते आले होते. हे दोघी नेते अचानक समोरासमोर आले. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे दोघी नेत्यांमध्ये चर्चाही झाली. जनतेसाठी ही भेट अचानक झालेली असली तरी या भेटीचा हा योग मुख्यमंत्र्यांनी आखला होता. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !