Aurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स

| Updated on: Dec 05, 2021 | 12:02 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील धुळे सोलापूर हायवेवर भीषण अपघात झाला आहे. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या  प्रयत्नात  कोल्ड्रिंक्स ने भरलेल्या ट्रकला अपघात झाला आहे.

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील धुळे सोलापूर हायवेवर भीषण अपघात झाला आहे. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या  प्रयत्नात  कोल्ड्रिंक्स ने भरलेल्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातानंतर कोल्ड्रिंक्स पळवण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड उडालेली पाहायला मिळाली. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांनी कोल्ड्रिंक्सच्या शेकडो बाटल्या पळवल्या.  कोल्ड्रिंक्सचे बॉक्स पळवतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप
ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला सल्ला