VIDEO : Nilam Rane LIVE | मोदी-शहा जे जबाबदारी देतील ते राणेसाहेब पार पाडतील, निलम राणेंना विश्वास
केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केलीय. यादरम्यान नारायण राणेंच्या पत्नी निलम राणे देखील सोबत आहेत. यावेळी निलम राणे यांच्यासोबत खास बातचीत करण्यात आली. निलम राणे म्हणाल्या की, मोदी-शहा जे जबाबदारी देतील ते राणेसाहेब पार पाडतील.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत आजपासूनजन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad Yatra) सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागत आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केलीय. यादरम्यान नारायण राणेंच्या पत्नी निलम राणे देखील सोबत आहेत. यावेळी निलम राणे यांच्यासोबत खास बातचीत करण्यात आली. निलम राणे म्हणाल्या की, मोदी-शहा जे जबाबदारी देतील ते राणेसाहेब पार पाडतील.