Video : साक्षी मलिकची ‘सुवर्ण’ कामगिरी, 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक

| Updated on: Aug 06, 2022 | 11:58 AM

महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनेदेखील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) चांगला खेळ करीत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. साक्षी मलिक हीने चांगली कामगिरी केली असून ही कामगिरी 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. साक्षी मलिकचा कालचा खेळ पाहण्यासारखा होता. तिच्या सामन्यात अनेकदा संघर्ष होता. त्यामुळे कालचा तिचा खेळ लोकांच्या अधिक पसंतीला उतरला आहे. […]

महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनेदेखील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) चांगला खेळ करीत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. साक्षी मलिक हीने चांगली कामगिरी केली असून ही कामगिरी 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. साक्षी मलिकचा कालचा खेळ पाहण्यासारखा होता. तिच्या सामन्यात अनेकदा संघर्ष होता. त्यामुळे कालचा तिचा खेळ लोकांच्या अधिक पसंतीला उतरला आहे. सुरुवातीला ती 0-4 अशा गुणांनी पिछाडीवर होती. पण सामना अंतिम टप्प्यात आल्यानंतर साक्षी मलिकने (Sakshi Malik) चांगला खेळ करत प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला चलाकी दाखवली. सुरुवातीला खराब कामगिरी असताना देखील साक्षी मलिकने हीने सुवर्णपदक मिळविले आहे.

Video : तरुणाच्या हत्येने धुळे हादरलं, दोन संशयित अटकेत
Video : …तर जलिलांनी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं- रावसाहेब दानवे