संजय राठोडांविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ट्विट करत माहिती
माजी मंत्री संजय राठोडांविरोधात आणखी एक तक्रार करण्यात आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत याची माहिती दिली. यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी एका महिलेला पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार संबंधित महिलेने घाटंजी पोलिसांना स्पीड पोस्टाने पाठवल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.