सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने ओबीसी समाजामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारा हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे. यातून सन्मानजनक तोडगा कसा काढता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत- Vijay Wadettiwar