Balasaheb Thorat | बिघडलेल्या वातावरणामध्ये भाजपला आशीर्वाद देणार कोण? बाळासाहेब थोरातांचा सवाल

| Updated on: Aug 22, 2021 | 7:36 AM

भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते जनतेचा आशीर्वाद मागत आहेत पण या बिघडलेल्या वातावरणात भाजपला आशीर्वाद देणार कोण?, असा सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा यांनी विचारला आहे.

भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते जनतेचा आशीर्वाद मागत आहेत पण या बिघडलेल्या वातावरणात भाजपला आशीर्वाद देणार कोण?, असा सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा यांनी विचारला आहे. सर्वसामान्य जनतेचं जीणं मुश्किल करुन ठेवणाऱ्यांना जनता आशीर्वाद देणार नाही, जनतेचा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारबरोबर आहे, असं थोरात म्हणाले.

Nana Patole | रावसाहेब दानवे यांच्याकडे 3 खाती आहेत, मात्र ते बिनकामाचे मंत्री- नाना पटोले
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 22 August 2021-TV9