Devendra Fadnavis यांची अवस्था उचलली जीभ लावली टाळूला - नाना पटोले

Devendra Fadnavis यांची अवस्था उचलली जीभ लावली टाळूला – नाना पटोले

| Updated on: Mar 19, 2022 | 10:22 PM

देवेंद्र  फडणवीस काही बोलू शकतात कारण उचलेली जीभ लावली टाळूला अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ते काही बोलू शकतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

भंडारा : शिवसेना आता जनाब झाली,उद्या बाळासाहेबाला जनाब म्हणतील या विषयावर नाना पटोले बोलताना बोलले की देवेंद्र  फडणवीस काही बोलू शकतात कारण उचलेली जीभ लावली टाळूला अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ते काही बोलू शकतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्रात Circus सरु, समाजहितावर कुणीही बोलत नाही, Pankaja Munde यांचा आरोप
Devendra Bhuyar | भाजप जातीयवादी पक्ष त्यामुळे राजू शेट्टी त्यांच्यासोबत जाणार नाही