Sonia Gandhi 24 विरोधी पक्षांच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांना पत्र देणार, काय विचारणा करणार?

| Updated on: Sep 06, 2023 | 9:38 AM

VIDEO | केंद्र सरकारकडून 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन, 24 विरोधीपक्ष सहभागी अधिवेशनात सहभागी होणार असून 24 विरोधी पक्षांच्या वतीने पंतप्रधान मोदींना यांना सोनिया गांधी पत्र लिहिणार

नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२३ | केंद्र सरकारकडून 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशन सत्रात 24 विरोधी पक्ष सहभागी सहभागी होणार आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशनासंदर्भात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी 24 पक्षांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी लिहिणार असलेल्या पत्रात त्या केंद्र सरकारकडून 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान बोलवण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबद्दल विचारणा करणार आहेत. दरम्यान, वन नेशन, वन इलेक्शनसाठी मोदी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय. लोकसभेसोबतच, राज्यांच्या निवडणुकाही घेण्यासाठी त्यासंदर्भातीलं विधेयकच मोदी सरकार 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान असलेल्या विशेष अधिवेशनात आणणार आहे.

Published on: Sep 06, 2023 09:36 AM
Sanjay Shirsat यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा; म्हणाले, ‘तुम्ही तर खुनी आहात’
मोदी सरकारविरोधात शेतकरी आक्रमक, ‘या’ दिवशी सर्व राज्यात आंदोलनाची हाक