Sharad Pawar | कॉंग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
कॉंग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थितीत होते.
मुंबई : कॉंग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थितीत होते. या बैठकीत मविआतील कुरबुरींबाबत, विधानसभा अध्यक्ष पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती कळते.