पोलिसांनी माझी मुस्कटदाबी केली- अतुल लोंढे
“राज्यातल्या जनतेनं आपल्याला निवडून दिलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या जनतेचा, महाराष्ट्राचा अपमान करत असताना आमच्या राज्यातले नेते शांत बसतात. हे निंदनीय आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सागर बंगल्याबाहेर निदर्शनं केली मात्र तिथं पोलिसांनी माझी मुस्कटदाबी केली”, असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटलंय.