VIDEO : Yavatmal | यवतमाळमध्ये शिवसैनिकाचं वादग्रस्त विधान, नारायण राणेंचं एन्काऊंटर करण्याची भाषा
सांगलीतही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शिवसैनिकांनी राणेंच्या पोस्टरला काळे फासून आपला निषेध नोंदवला होता. मात्र, यवतमाळमध्ये शिवसैनिकाने वादग्रस्त विधान केलं आहे. नारायण राणेंचं एन्काऊंटर करण्याची भाषा देखील करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये शिवसेनेकडून आंदोलने करण्यात आली. नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड देखील करण्यात आली होती. तसेच सांगलीतही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शिवसैनिकांनी राणेंच्या पोस्टरला काळे फासून आपला निषेध नोंदवला होता. मात्र, यवतमाळमध्ये शिवसैनिकाने वादग्रस्त विधान केलं आहे. नारायण राणेंचं एन्काऊंटर करण्याची भाषा देखील करण्यात आली आहे.