धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव; नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त

| Updated on: Sep 21, 2024 | 11:12 AM

एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरून धारावीत वाद झालाआहे. मुंबई महापालिकेने धार्मिक स्थळाचा भाग तोडल्याची बातमी येताच शेकडो लोक रस्त्यावर उतले. संतप्त नागरिकांनी मुंबई मनपाच्या वाहनांची तोडफोड केली आहे. वाहनांच्या काचा फोडल्या गेल्या आहेत.

एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरून धारावीत वाद झालाआहे. मुंबई महापालिकेने धार्मिक स्थळाचा भाग तोडल्याची बातमी येताच शेकडो लोक रस्त्यावर उतले. संतप्त नागरिकांनी मुंबई मनपाच्या वाहनांची तोडफोड केली आहे. वाहनांच्या काचा फोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे धारावीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धारावीत नाक्यानाक्यावर पोलीस ठेवण्यात आला आहे. तर, धारावीतील नागरिकही रस्त्यावरून हटायला तयार नाहीयेत. त्यामुळे धारावीत टेन्शन निर्माण झालं आहे.

Published on: Sep 21, 2024 11:12 AM
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना; गावकरी भावूक
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप