Special Report | पश्चिम महाराष्ट्रात कोरोना अजूनही अनावर, कोल्हापूर, सातारा, सांगलीत रुग्ण वाढतेच
Special Report | पश्चिम महाराष्ट्रात कोरोना अजूनही अनावर, कोल्हापूर, सातारा, सांगलीत रुग्ण वाढतेच
राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येतेय. पश्चिम महाराष्ट्रात मात्र कोरोना कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. कोल्हापुरात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णसंख्या जैसे थे आहे. सात दिवसांच्या लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या काहीशी घट होत आहे. पण मृत्यूदर चिंताजनकच आहे. सातारा, सांगलीतही अशीच परिस्थिती आहे.