औरंगाबादमधील भोजहॉटेलमध्ये 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक असल्यानं हॉटेल सील
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने औरंगाबादमधील प्रसिद्ध भोजनालय केले सील करण्यात आले आहे. हॉटेल भोज असं या प्रसिद्ध हॉटेल चे नाव आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने औरंगाबादमधील प्रसिद्ध भोजनालय केले सील करण्यात आले आहे. हॉटेल भोज असं या प्रसिद्ध हॉटेल चे नाव आहे. 50 % क्षमतेपेक्षा जास्त नागरिक आढळले हॉटेल मध्ये भोजन करताना दिसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना हॉटेल चालक करत होते नियमांची पायमल्ली होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.