Corona Update | संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून निर्बध ; काय सुरु , काय बंद?

| Updated on: Jun 27, 2021 | 9:37 PM

महाराष्ट्रात आता तिसऱ्या लाटेचा धोका घोंगावतोय. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात काय सुरु आणि काय बंद असेल, जाणून घेऊया

जेव्हा महाराष्ट्रात दिवसाला सरासरी 25 हजार रुग्ण निघत होते, तेव्हा महाराष्ट्रात अनलॉक मोहिम राबवली गेली, मात्र आता रुग्णसंख्या 10 हजारांच्या आत येऊनही, संपूर्ण राज्य पुन्हा निर्बंधांच्या फेऱ्यात अडकलंय. महाराष्ट्रात आता तिसऱ्या लाटेचा धोका घोंगावतोय. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात काय सुरु आणि काय बंद असेल, जाणून घेऊया

Special Report | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण घटले, तरी निर्बध का लादले गेले?
Special Report | कोरोना लसीकरणात महाराष्ट्र सुसाट !