Corona Update | मुंबईत सोसायट्यांमध्ये दणक्यात लसीकरण
Corona Update | मुंबईत सोसायट्यांमध्ये दणक्यात लसीकरण
कोरोना विरुद्धच्या लढ्यात मुंबईने अनेक प्रयोग करुन महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आदर्श घालवून दिला. लसीकरणामध्येही मुंबई महापालिका नवनवीन पाऊलं टाकत आहे. मुंबई महापालिकाने सोसायट्यांना खासगी रुग्णालयांसाठी करार करुन लसीकरणाची परवानगी दिली आहे. अनेक सोसायट्या याच्या लाभही घेत आहेत.