Video | मुंबईत गर्भवती महिलांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात

| Updated on: Jul 15, 2021 | 8:24 PM

मुंबई : गर्भवती महिलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये गरोदर महिलांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. नोंदणी करुन लस दिली जात आहे. राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे.  यासाठी महापालिकेने गाईडलाईन जारी केली असून त्यानुसार हे लसीकरण होणार आहे.

Breaking | पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष वर्षावर, मुख्यमंत्र्यांना देणार शासकीय महापूजेचं निमंत्रण
Video | कोकेन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला अटक