Special Report | नागपुरात लवकरच लहान मुलांसाठी मिळणार लस?
नागपुरात लहान मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसींची चाचणी सुरु आहे. पहिल्या टप्प्यात 50 मुलांचा समावेश आहे. 12 ते 18 वर्षातील मुलांवर हा प्रयोग होत आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांसाठी देखील कोरोनाची लस मिळू शकते. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !