Ajit Pawar | त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय, ते हनिमूनालाही इथेच आले पाहिजेत - अजित पवार

Ajit Pawar | त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय, ते हनिमूनालाही इथेच आले पाहिजेत – अजित पवार

| Updated on: Jun 04, 2021 | 2:27 PM

श्रीवर्धनच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. श्रीवर्धन बीच सुशोभिकरणाचा नारळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवला. प्रीवेडींग शूट करण्यासाठी श्रीवर्धनला येणाऱ्या जोडप्यांची प्रकरणं पोलीस ठाण्यात जातात, मात्र त्यांना चांगली वागणूक द्या, जेणेकरुन त्यांनी हनिमूनलाही इथेच आलं पाहिजे, असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

Ajit Pawar | कोकणाचा कॅलिफोर्निया करावा ही पवार साहेबांची इच्छा – अजित पवार
Ajit Pawar Live | ल़ॉकडाऊनाबाबत मुख्यमंत्री जे सांगतील तो सरकारचा अंतिम निर्णय असतो :अजित पवार