अनिल देशमुख यांचा घरच्या जेवणाचा अर्ज फेटाळला
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घराच्या जेवणासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. देशमुख यांनी घरचं जेवणं मिळावं, यासाठी अर्ज केला होता.
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घराच्या जेवणासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. देशमुख यांनी घरचं जेवणं मिळावं, यासाठी अर्ज केला होता. मेडिकल रिपोर्टमध्ये घरच्या जेवणाचा उल्लेख नाही. त्यामुळे देशमुख यांना घरचं जेवण देण्याची गरज नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलय.