Maharashtra Unlock | राज्यात उद्यापासून अनलॉकला सुरुवात, पहिल्या स्तरात कोणते जिल्हे अनलॉक?
Unlock Maharashtra

Maharashtra Unlock | राज्यात उद्यापासून ‘अनलॉक’ला सुरुवात, पहिल्या स्तरात कोणते जिल्हे अनलॉक?

| Updated on: Jun 06, 2021 | 8:31 PM

महाराष्ट्रात उद्यापासून पहिल्या टप्प्यातील 'अनलॉक'ला सुरुवात होणार आहे. यामध्ये धुळे, जळगाव, अहमदनगरसह10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Pandharpur | मुलाला क्रिकेट खेळण्यासाठी बापाने चक्क 5 एकर द्राक्षबाग उपटली
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7.30 PM | 6 June 2021