Akola | अकोल्यात निंबाच्या झाडाला श्री गणेशाचं रुप, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश
अकोला शहरातल्या जठार पेठ भागातील भोला परदेशी कुटुंबीयांनी यावर्षी पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश देत निंबाच्या झाडालाच श्रींचे रूप दिले आहे यासाठी पर्यावरणपूरक वस्तूचा वापर करण्यात आले आहे,सजीव निंबाच्या झाडाला कां म्हणून सुपडे लावले आहे आता साठी शाडू माझा मातीचा वापर केला आहे,
अकोला शहरातल्या जठार पेठ भागातील भोला परदेशी कुटुंबीयांनी यावर्षी पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश देत निंबाच्या झाडालाच श्रींचे रुप दिले आहे. यासाठी पर्यावरणपूरक वस्तूचा वापर करण्यात आले आहे. सजीव निंबाच्या झाडाला कां म्हणून सुपडे लावले आहे. आता साठी शाडू माझा मातीचा वापर केला आहे. सोंड डोळ्यासाठी पांढरा रंगाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे येथील एकही वस्तू वाया जाणारी नसल्यामुळे पर्यावरणाची हानी या साकारण्यात आलेल्या देखाव्यातून झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यात आला आहे.
Published on: Sep 12, 2021 10:35 AM