Pune | राणेंविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा, राणेंच्या अटकेसाठी पुणे पोलीस चिपळूणकडे रवाना
राणेंविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणेंच्या अटकेसाठी पुणे पोलीस चिपळूणकडे रवाना झाले आहेत. नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यानंतर राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल झाले युवासेनाही आक्रमक झाली आहे.