VIDEO : Aditya on Shinde Group | ‘ ज्या उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला, तुम्ही त्यांच्याच पाठित खंजीर खूपसलात’

| Updated on: Jul 23, 2022 | 2:16 PM

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आणि थेट राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता यावर आदित्य ठाकरे यांनी थेट शिंदे गटावर जोरदार टिका केलीयं. आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, ज्या उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला, तुम्ही त्यांच्याच पाठित खंजीर खूपसलात' 

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आणि थेट राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता यावर आदित्य ठाकरे यांनी थेट शिंदे गटावर जोरदार टिका केलीयं. आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, ज्या उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला, तुम्ही त्यांच्याच पाठित खंजीर खूपसलात’ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रेवर आहेत. यादरम्यान त्यांनी नाशिक, ठाणे, भिवंडी आणि त्यानंतर औरंगाबादेत शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केले. औरंगाबादमधून पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केलाय. त्यामुळे बंडखोर आमदारांच्याच मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 23 july 2022
VIDEO : Chandrakant Patil On BMC Electoin | मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागा